लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Kolhapur: मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक, पाचगावात पूर्ववैमनस्यातून प्रकार - Marathi News | Three arrested for threatening a procession with a gun in Pachgaon kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक, पाचगावात पूर्ववैमनस्यातून प्रकार

विना परवाना सिंगल बोअर बंदूकसह मुद्देमाल जप्त ...

Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण - Marathi News | Nikki Murder Case greater noida dowry death mystery video clips fresh angles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण

Nikki Murder Case : निक्की भाटीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी निक्कीच्या खोलीतून ज्वलनशील द्रव जप्त केला आहे ...

गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार - Marathi News | The state government will provide 259 mobile forensic vans to the police force | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुन्हा करून नाही सुटणार; ही ‘व्हॅन’ जागेवर पुरावे देणार !; राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ व्हॅन दिल्या जाणार

गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढणार ...

दीर मुंबईला गेला, मैत्रिणीच्या मदतीने भावजयीने ५२ तोळे सोनं केलं लंपास; चोरी करणारी पूजा कशी अडकली? - Marathi News | Brother-in-law went to Mumbai, brother-in-law stole 52 tolas of gold with the help of a friend; How did Pooja, the thief, get caught? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीर मुंबईला गेला, मैत्रिणीच्या मदतीने भावजयीने ५२ तोळे सोनं केलं लंपास; चोरी करणारी पूजा कशी अडकली?

सुट्ट्या असल्याने दीर कुटुंबीयांसह मुंबईला फिरायला गेला. हीच संधी भावजयीने हेरली आणि मैत्रिणीच्या मदतीने ५२ तोळे सोने लंपास केले.  ...

रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | ST Assistant Traffic Superintendent beaten up at Ratnagiri depot, case registered against youth | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली ...

भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...' - Marathi News | Horrible... A fifth-grade student set herself on fire in school, her family said, 'She was tortured...' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'

Crime news Marathi: बिहारची राजधानी पाटणा येथील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.  ...

आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय? - Marathi News | Bihar Election 2025: First attack on minister, now assault on police officer; Bihar returns to its old colors before elections..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय?

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Former corporator attacked in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते... ...