पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता ...
सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी इमारत होण्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली. ...
आसेगाव (वाशिम) : जुन्या वादावरून झालेल्या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना वारा जहाँगीर येथे रंगपंचमीच्या दिवशी, २ मार्चला रात्री ८ वाजता घडली. ...
सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अॅपतयार केले ...
सांगली : संजयनगर येथील गुडलाईन फर्निचर दुकानात संजय शिवाजी जाधव (वय ३५, रा. फरीदखानवाडी, ता चिकोडी) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. ...
खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. ...
ठाणे : गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन चार जणांच्याा एका टोळक्याने वसईतील महंमदवल्ली शेख (४३) या कामगारांच्या ठेकेदाराला लुटल्याची घटना ठाण्यात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामगारांच्या पगाराचे ...