मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ...
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले. ...
दुर्गम भागातील ग्रामस्थ गावात घडलेल्या लहान-मोठ्या गुन्ह्यांची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे आता पोलीस ठाण्याचे कर्मचारीच दुर्गम भागातील गावांत जाणार आहेत. ...
शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. ...
कुपवाड : कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याच्या राग मनात धरून शहरातील दुर्गानगरमधील सीमा राजू नाईक (३०, रा. दुर्गानगर) या विवाहित महिलेच्या अंगावर तिघांनी ...
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ...