चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. ...
कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला. ...
सातारा जिल्'ात मोठ्या प्रमाणात यात्रा, धार्मिक उत्सव होत असतात. त्यामुळे वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणांना लोकांची गर्दी होत असते. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस खात्यासाठी जिकिरीचे काम असते. यासाठी सातारा पोलीस दलात दोन ड्रोन कॅमेरे दाखल ...
विश्रामबाग येथील दिलीप वसंतराव केडगे यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पैजण व मेखला असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. ...