एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा करीत आम्ही आत्महत्या करीत असल्याचा व्हीडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन नंतर खारेगावच्या खाडीत उडी घेणा-या युगूलाचा सोमवारी दुस-या दिवशीही शोध सुरुच होता. ...
नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी एका पोलिसाने केली. ...
सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी ...
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे ...
भिवंडी : शहरातील कोटरगेट मजीदच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी झालेल्या दंगलीच्या घटनेस आज ५ जुलै रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पुर्ण झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात या पोलीस ठाण्याच्या ...
ग्रामीण पोलीस दलातील गस्ती पथकांसाठी जीपीएस प्रणालीसह सुसज्ज वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला असून, या पथकाच्या साहाय्याने जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांमध्ये ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह ...
कार विक्री प्रकरणात साडे पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी सराफाची १९ लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्याच्या मंत्रि पंकजा मुंडे - पालवे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत त्याने आणखीही अनेकांची फसवणूक केली. ...