बलात्कार झाला आहे की नाही याची निश्चिती करणारे पाच हजार किट केंद्रीय गृह विभागाने खरेदी केले असून ते देशातील निवडक पोलीस ठाण्यांना देण्यात येणार आहेत. ...
दुकानदारावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत साताऱ्यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते. ...
चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली. ...
पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. ...
एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा करीत आम्ही आत्महत्या करीत असल्याचा व्हीडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन नंतर खारेगावच्या खाडीत उडी घेणा-या युगूलाचा सोमवारी दुस-या दिवशीही शोध सुरुच होता. ...
नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी एका पोलिसाने केली. ...
सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी ...