कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस् ...
जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी ...
महिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी ्रघेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून काय सावधानता बाळगावी, अशा विविध बाबींचे ठाणे पोलिसांनी कोपरीतील महिलांना मंगळवारी मार्गदर्शन केले. ...
आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ...
मी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या जिल्ह्यातील सडकसख्याहरींवर फक्त दंडात्मक कारवाई न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, आता यापुढे कारवाईचा टप्पा कठोर करा, अशा ...