दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांन ...
पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. ...
सांगली येथील बेकायदा गर्भपात प्रकरणात सहभागाची शक्यता असल्याच्या कारणावरून रविवारी अटक करण्यात आलेल्या डॉ. अविजित पोपटराव महाडिक याच्या विटा येथील महाडिक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना ...
वळीवडे (ता. करवीर) येथील गोपालधाम अपार्टमेंन्टचे तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भारत व बांगलादेश फाईनल क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या बेटींग अड्डयावर गांधीनगर पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. ...
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते ...