संताजी शिंदे सोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, ... ...
येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. ...
पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर? ...
नोकरीच्या आमिषाने कर्नाटकातील प्रियकरानेच भिवंडीतील ककुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. ...
ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गाच्या कडेला टेडी बियरसह इतर खेळणी विकणाºयांनी गुरुवारी दुपारी मांसाहारी जेवणाचा बेत केला. पण, जेवणाळीच्या वाटपातूनच दोन गटांमध्ये तुबळ हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांतील पाच जणांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...