कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून मनीष जैन नामक प्लास्टिक व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी प्रचंड संख्येत जमलेल्या संतप्त व्यापाऱ्या ...
प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्य ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. ...
नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. ...
कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. ...