शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी विविध अडचणींचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने अद्यावत इमारतीची ...
क्षुल्लक कारणावरुन प्रदीप जयस्वाल याच्यासह त्याच्या साथीदारांनी अख्तर खान या तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत टेक्नो आर्ट सर्व्हिसेस संस्थेने आय.एस.ओ. मानांकन जाहीर केले. विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून या ठाण ...
लोकसंख्येच्या वाढीमुळे अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत इमारत उभारण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवांनी अनुकूलता दर्शविली असून, या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना प्रस्ताव सादर करण्या ...
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत वाद घालून पोलीस ठाण्यातील गोंधळाचे मोबाईलमध्ये शुटिंग करणे डॉक्टर आणि त्यांच्या दोन भावाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या तिघांनाही शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी दुपा ...