उमरखेड तालुक्यातील जेवली येथे अवैध दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. मटका, जुगाराचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक ठिकाणी चोरीसारखे गुन्हे होत आहे. येथील अवैध धंदे त्वरित बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी थेट बिटरगाव पोलीस ठाण्यावर शु ...
महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू या ...
लग्नापूर्वीच एका महिलेशी पतीचे असलेले संबंध पत्नीला माहित झाल्यानंतर तिने या प्रकाराला जोरदार विरोध केला. यातूनच झालेल्या भांडणातून योगिता घुंमरे या विवाहितेला तिचा पती बाबासाहेब याने जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली ...
शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले. ...
गोंदी पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत अवैधरित्या विक्री होत असलेली दारू पुर्णपणे बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रूई येथील महिलांनी शुक्रवारी गोंदी पोलीस ठाण्याचे पोउपनि. हनुमंत वारे यांना दिले आहे. ...
चोरीतील जप्त केलेले लाखो रुपयांचे टायर उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेच्या चर्चेमुळे पोलिसांच्या अब्रूचे ...
शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली ...
पोलीस आयुक्तालय हद्दीतील शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदासुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कोणाच्याही सुभेदारीला थारा दिला जाणार नाही. ...