विविध प्रकारच्या ३२८ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार असून ही वाहने ज्यांच्या मालकीची आहेत, त्यांनी पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल ...
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. ...
पोलिसांना काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आपले कार्यक्षेत्र रुंदावत जनतेमध्ये सुसंवाद साधत विश्वास निर्माण करावा. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास कसा जलद गतीने लागेल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अ ...
कायद्याचा भंग करत ‘खाकी’ला डाग लावणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी पोलीस आयुक्तालयातील क र्मचारी-अधिकारी यांना दिला आहे. गिरमे यांच्यावरील कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
फुललेल्या सुखी संसारात पत्नीने वाढदिवसाला पतीला प्रेमाची निशाणी म्हणून किमती भेटवस्तू दिल्या. नियतीला कदाचित हे मान्य नव्हते. दीर्घ आजाराने पत्नीचे निधन झाले. तिने दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूंच्या आठवणींवर पती आपल्या दोन मुलांसह आपले आयुष्य जगू ...