ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांमध्ये स्पॅपलरची पिन पडल्याचा बहाणा करीत त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागून सात हजारांवर तडजोड करणाऱ्या धनाजी दळवीसह चौघा खंडणीबहाद्दरांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्या ...
पोलीस प्रमुखाला या पोलीस ठाण्याची हद्द समजून गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘प्लॅनिंग’ला वेळ मिळाला नाही. एकूणच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला किमान तीन वर्षांसाठीतरी एखादा वरिष्ठ अधिकारी लाभेल का? ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ठाण्यातील अनेक नाल्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती रविवारी निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले. तर काही रस्त्यावर तीन फूटांपर्यंत पाणी होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म ...
जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची ...
बंदूक, कट्टा आणि पिस्तुल ठेवून सेक्युरिटीचे काम करणारा मध्यप्रदेशचा एक व्यक्ति पोलिसांच्या हाती लागला आहे. बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक करून शस्त्र आणि काडतूस जप्त केले आहे. ...
आपल्या विनोदी भूमीकेमुळे संपूर्ण महाराष्टÑभर लाखो चाहते असलेल्या मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन यातील आरोपींचा शोध घेण्यात य ...
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. ...