८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही ...
मृत पावलेल्या आणि अशिक्षित असलेल्या व्यक्तींच्या कुलमुखत्यारत्रापत्रावर स्वाक्षऱ्या करुन बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे हाडपलेल्या जमिनीवर गोदामाचे बांधकाम करणाºया प्रकाश नानजी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १५६ (३) प्रमाणे ठाण ...
दारुसाठी कुटूंबीयांकडून पैसे मिळत नाहीत. तसेच मारहाणीची तक्रारही वडिलांनी पोलीस ठाण्यात केली. याच रागातून सागर सुर्वे (३१) याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १२ जानेवारी रोजी रात्री घडली. सुदैवाने त्याला वाचविण्यात अग ...
पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अ ...
मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात, ...
सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते. ...
जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ...