मालेगाव : तालुक्यातील गिलाणे गावी शेतजमिनीच्या सामाईक बांधावरुन जाण्यायेण्याच्या कारणावरुन कुरापत काढून महिलेसह तिच्या सासºयास शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याचा दम देणाºया शरद भीमराव आहिरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
: तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातल ...
शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानं ...
सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता आय बाईकची मदत होणार आहे. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या हद्दवाढीत ओझर शहरासह नाशिक, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे समा ...
८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही ...