एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या न ...
शहरातील ५९ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून अफवा परविणाऱ्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ‘क्लिपिंग’ व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली. ...
कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला. ...
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस पास मिळवण्यासाठी शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात दिवसभर वर्दळ राहिली. मात्र, पोलिसांनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत, अत्यावश्यक काम जाणून घेत रात्रीपर्यंत ३,८४ ...
वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस व सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. ...
मंठा शहरासह तालुका व परिसरातील ८० गावांमधील कायदा- व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम मंठा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडले आहे ...
नाशिकरोड : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून कोकेन नावाचा अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. त्याचबरोबर कोकेन खरेदी करू पाहणाऱ्या नाशकातील दोघ ...
नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालकास नाशिकच्या दोघांनी तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. रुग्णालय आणि मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे भासवून संस्थाचालकांचा वेळोवेळी विश्वास संपादन करून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्र ...