सिन्नर : शहरातील देशमुखनगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ...
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
समाजसेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रीती दासविरोधात पोलीस आयुक्तांच्या निर्देशांनंतर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. या प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला आहे. ज्या पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यांच्यासोबतच तिने काढलेल ...
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
टाळेबंदीच्या काळात तरुणांचे रोजगार गेल्याने का काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेप ...
कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निर ...