चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व ...
नगर शहरातील भिंगार उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या स्वत:चा व कुटुंबीयांच्या बचावासाठी भिंगार पोलिसांनी देखील दक्षता घेतली आहे. पोलिसांनी चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे. ...
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शहरासह जिल्ह्यातील अन् संपुर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत झटत आहेत. एकूणच पोलिसांविषयीचा आदर समाजमनात अधिक वाढत असताना ...
सटाणा : येथील महसूल यंत्रणा कोरोनासंबंधित नियोजनात व्यस्त असल्याची संधी साधून माफियांनी वाळू तस्करी सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. ठेंगोडा येथील सूतगिरणीच्या जागेवरील वाळू साठ्यावर छापा टाकून सुमारे ९० ब्रास वाळू जप्त केली आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
मालेगाव मध्य : शहरातील कुत्ता गोळीप्रकरणी आझादनगर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करीत सुरत येथील औषध विक्रेत्यासह तीन जणांना अटक केली. त्याच्याकडून एक ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दे ...