नांदगाव : १९ वर्षांआधी मृत व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी केल्याचा दस्तावेज बनविण्यात आल्याची घटना येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात घडल्याची माहिती उजेडात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
नाशिकरोड : विहितगाव, बागुलनगर येथे आठ दिवसांपूर्वी चोरी झालेले सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी घरमालकाकडे काम करणाऱ्या मुलाकडून हस्तगत केले आहेत. ...
लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माध ...
लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील लासलगाव जवळील टाकळी (विंचूर) हद्दीत रविवारी (दि.२६) पहाटे लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ...
नाशिक : खोडेनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गजानन अपार्टमेंटमधील एका घराची बेल वाजविण्याच्या कारणावरून कुरापत काढून चाकूचा हल्ला केल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
नाशिक : गोविंदनगर भागातील मार्क मॉल सुपरमार्के ट येथे चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्के टचे बंद शटर वाकवून कॅश काउंटरमधून २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...