नाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिकरोड : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वणी : वणी-कळवण रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दूधाची वाहतूक करणाºया टॅँकरने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कळवण चौफुलीवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...
घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली. ...
पांगरी : पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर मंगळवारी (दि. २५) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. सहा ते सात जणांनी टाकलेल्या दरोड्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे. ...