राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वणी : वणी-कळवण रस्त्यावरून पायी जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला दूधाची वाहतूक करणाºया टॅँकरने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कळवण चौफुलीवर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...
घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली. ...
पांगरी : पांगरी खुर्द येथील भास्कर रामराव शिंदे यांच्या वस्तीवर मंगळवारी (दि. २५) रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. सहा ते सात जणांनी टाकलेल्या दरोड्यात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे. ...
मालेगाव : तुला कोरोना झाला होता, तू माझ्याजवळ उभा राहू नको, अशी कुरापत काढून भांडण करून सोयगाव येथील अजिंक्य धनंजय ऊर्फ बाळासाहेब बच्छाव, रा. शिवाजी पुतळा गल्ली याने धारदार शस्राने यशवर्धन भास्कर बच्छाव (२४) या तरुणाच्या पोटावर वार करून त्याला जीवे ठ ...