येवला : शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलीस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे. ...
सिन्नर : कोर्टाची व पोलीस ठाण्याची शहाण्याने पायरी चढू नये, असे म्हणतात. मात्र याला वावी पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. येथील पोलीस ठाण्याची इमारत व परिसराचे मनमोहक रूप पाहून निसर्गरम्य ठिकाणी आलो, असा भास अभ्यागतांना निर्माण होतो. पोलिसांच्या उपक्रमशीलत ...
सटाणा : लग्नाला आले नाही म्हणून विचारण्याच्या किरकोळ भांडणाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन दोघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मुल्हेर येथे घडली. केदारनाथ ...
मनमाड : शहराच्या इदगाह भागात घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील केटरिंग व्यावसायिक योगेश शर्मा यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या दोन दुचाकी पहाटेच्या सुमारास जळत असल्याची बाब निदर्शनास आली. ...
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे. ...
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खालचे चुंचाळे भागात भरिदवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 70 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...