कोमल मुन्ना बोंद्रे (२५) रा. सुकळी (दे.) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला प्रसूती कळा आल्याने ३० ऑगस्ट रोजी येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सिजेरियन प्रसूती केली. कोमलला मुलगी झाली. दरम्यान कोमल ...
नाशिकरोड : देवळालीगाव पाटील गॅरेजमागील रेवगडे चाळ येथे एका अनोळखी इसमाने ‘तुमच्या मुलीचे घरकुल मंजूर झाले असून, त्याचा चेक आला आहे. तो घेण्यासाठी तारण म्हणून किमती वस्तू किंवा पैसे द्यावे लागतील असे सांगून चाळीस हजारांची सोन्याची पॅन्डल असलेली पोत घे ...
नाशिक : पतीला हॉटेल टाकण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणून दिले नाही, म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार शारीरिक-मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. ...
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची श ...
लोकमत न्यूज नेटवर्क वणी : कड गल्लीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शालिनी कोरडे यांच्या घरातून मंगळवारी सकाळी ४५ हजाराची रोख रक्कम व सुवर्णालंकार चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याच ...