येवला : तालुक्यातील विखरणी येथील सराफ व्यवसायीकाला चाकूचा धाक दाखवून १ लाख ३० हजार रूपयांची लूट करणाºया टोळीतील पाच जणांना अवघ्या २४ तासात गजाआड करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. ...
नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले. ...
नाशिकरोड : कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिकरोड : खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे आदी प्रकरणातील ठाण्यातील कुख्यात गुंड सिध्देश अभंगे याची गुरुवारी सकाळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्या ...
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे किराणा दुकानातून किराणा सामान आणि रोख रक्कम असा ४४ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची तक्र ार शांताराम निवृत्ती खताळ (४४) रा. नागापूर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...