नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचा ...
नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गा ...
नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका प ...
सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत ...
नाशिक: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कामाच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारी ची सुनावणी साठी उपस्थित असलेल्या तक्रारदारासच संबंधित तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा परिषदेत घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...