लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

सात चोऱ्या करीत रक्षकावर खुनी हल्ला; आरोपी ताब्यात, दोघेही अल्पवयीन - Marathi News | Murderous attack on a guard committing seven thefts; accused in custody, both are minors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात चोऱ्या करीत रक्षकावर खुनी हल्ला; आरोपी ताब्यात, दोघेही अल्पवयीन

चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाऱ्या या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाइल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून पलायन केले. ...

निरगुडे येथे घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Lampas looted Rs 46,000 in burglary at Nirgude | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरगुडे येथे घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास

पेठ : तालुक्यातील निरगुडे येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख असा ४६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ...

नालासाेपारा येथे नायजेरियन नागरिकांची धरपकड, १४ जणांना अटक ; तुळिंज पाेलिसांची शाेधमाेहीम  - Marathi News | 14 Nigerians arrested in Nalasapara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासाेपारा येथे नायजेरियन नागरिकांची धरपकड, १४ जणांना अटक ; तुळिंज पाेलिसांची शाेधमाेहीम 

पोलिसांनी तीन टीम बनवून १४ नायजेरियनना ताब्यात घेऊन चौकशी केली. ...

एनआरसी वसाहतीच्या पाडकामास कामगारांचा विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज, २५ जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Workers oppose the construction of the NRC colony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनआरसी वसाहतीच्या पाडकामास कामगारांचा विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज, २५ जणांना घेतले ताब्यात

एनआरसी कंपनी १३ वर्षांपासून बंद असून, साडेचार हजार कामगारांची देणी कंपनीने अद्याप दिलेली नाहीत. कामगारांच्या १,३०० कोटींच्या थकीत देण्यांचा दावा दिल्लीतील ‘नॅशनल ट्रब्युनल कंपनी लॉ’ यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे. ...

समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन - Marathi News | Sameer Khan remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन

समीर खान हा अल्पसंख्याक विकास मंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचा जावई आहे. ...

नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक - Marathi News | Exposed gang selling newborn babies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक

गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वरनगर येथील लहान बालकांच्या विक्रीबाबत माहिती मिळताच तपासाअंती पथकाने स्वतःच्याच मुलांची विक्री करणाऱ्या दाेन महिलांना ताब्यात घेतले. ...

सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud under the pretext of polishing gold bracelets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक

निफाड : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्यांनी येथील वृद्ध महिलेच्या दीड लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. ...

एकाच दिवशी सात घरफोड्यांनी घबराट - Marathi News | Panicked by seven burglars in one day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवशी सात घरफोड्यांनी घबराट

देवळा : तालुक्यातील दहिवड व वाखारी येथे शनिवारी रात्री घरफोडीच्या एकाच दिवशी सात घटना घडल्याने, ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. बंद घरे फोडण्याचे धोरण चोरट्यांनी अवलंबले असल्याचे दिसून येते. यातील फक्त एकाच चोरीच्या घटनेची नोंद देवळा पोलिसांत झाल ...