पेठ : नांदगाव तालुक्यातील पिप्रळे येथे आदिवासी मजूर दाम्पत्यास झालेल्या मारहाणीचा आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी आग्रही असताना मात्र या ठाण्याच्या निर्मितीला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...
पंचवटी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिका व पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेऊन ...
त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली. ...
येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. ...
कल्याण : मालमत्तेच्या वादातून नातवाने चुलत आजोबांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील बेतूरकरपाडा परिसरात रविवारी सकाळी साडेसहाच्या ... ...
शिरवाडे वणी : शिरवाडे फाट्या नजीक दशमेश पंजाब हॉटेल समोर दोन मोटरसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे. ...