लोहोणेर : महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर झिरे पिंपळ येथून रविवारी (दि.१८) सायंकाळी चोरट्यांनी पिकअप जीपमध्ये टाकून चोरुन नेला होता. त्याचा सुगावा लागला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन जीप व चालकास ओळखले असून पुढील तपास करीत आहेत. ...
मनमाड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मुस्लीम बांधवांना शासन परिपत्रकाची माहिती देत, ईद ही शासनाच्या गाईडलाईननुसार साजरी करण्यात यावी अस ...
सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात ...
वणी : शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठ दिवसांत ५५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीस गेल्याने घराबाहेर दुचाकी लावणारे नागरिक धास्तावले आहेत. ...