कोल्हापूर : आता दुचाकींवर युगपुरुष व महापुरुष यांची प्रतिमा लावल्यास ज्यांनी अशी नियमबाह्य नंबरप्लेट बनवली, त्यांच्यासह संबंधित गाडीमालकावरही थेट कारवाईचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ...
भिवंडीतील इराणी वस्तीत जाऊन पोलिसांनी तीन कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतू, ठोस काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्यांना सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
दरोडे टाकून रोकड लुटणा-या सहा दरोडेखोरांनी तीन्ही दरोडयांची कबूली दिली आहे. दरोडयासह भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्याही हत्येची ५० लाखांमध्ये सुपारी घेतल्याची माहिती त्यांनी दिल्याने पोलीसही अवाक झाले. ...
ठाण्याच्या नोपाडा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलेल्या कुख्यात सोनसाखळी चोरटयांनी दुस-या दिवशीही तोंड उघडले नाही. त्यांनी दिलेल्या विसंगत माहितीमुळे तपास पथकाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...
भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी इराणी टोळीतील तीन सोनसाखळी चोरटयांना ताब्यात घेतले आहे. टॉप २० मधील एका कुख्यात चैन स्रॅचरचाही त्यामध्ये समावेश आहे. ...
परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला. ...
स्वत:च्याच मुलीच्या कौमार्याचा एका लाखांमध्ये ‘सौदा’ करणा-या ठाण्यातील निर्दयी मातेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून या मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. ...