लाखनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून, सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचाही लाखनी ठाण्यात समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखनी शहर, मुरमाडी, गडेगाव, पोहरा, पिंपळगाव, साल ...
नाशिक : हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या जीपला अपघात होऊन ३१ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) दुपारनंतर साडेचार वाजेदरम्यान उंबरठाण-वासदा महामार्गावरील सोनगीर फाट्याजवळ घडली. ...
ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. ...
मालेगाव : शहर युवा मोर्चासह सिनेप्रेमींनी निवेदने देऊनही शहरातील चित्रपट गृहामध्ये द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविला जात नसल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छावणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवे ...
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, ...
घोटी : नाशिक जिल्ह्याला हादरून टाकलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयित डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी पोलिसांच्या तपासात समोर येत आहेत. सोमवारी (दि. ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता. ...