lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस आयुक्त कार्यालय

पोलीस आयुक्त कार्यालय

Police commissioner office nagpur, Latest Marathi News

नीलेश भरणे यांच्याकडे नागपूर शहर ‘सीपी’पदाची धुरा - Marathi News | Nilesh Bharane holds the post of Nagpur City CP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीलेश भरणे यांच्याकडे नागपूर शहर ‘सीपी’पदाची धुरा

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय सुटीवर गेल्यामुळे पोलीस आयुक्तपदाची तात्पुरती धुरा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे आली आहे. ...

नागपुरात आता लग्नात ‘बँड बाजा’ही - Marathi News | Band Baja is now a wedding in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता लग्नात ‘बँड बाजा’ही

लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे. ...

नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त - Marathi News | Nagpur Joint Commissioner of Police Kadam retires | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त

शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले रवींद्र कदम यांना आज निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. ...

नागपूरचे  अतिरिक्त आयुक्त भरणे यांना फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी  - Marathi News | Bhagwan, Additional Commissioner of Nagpur, received his PhD in Forensic Psychology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे  अतिरिक्त आयुक्त भरणे यांना फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी 

येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी अहमदाबाद (गुजरात) ने फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी प्रदान केली. ...

नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा - Marathi News | Crimes crushed, serious crime reduced in Nagpur: Police Commissioner claims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील गुन्हेगारी ठेचली, गंभीर गुन्ह्यात घट : पोलीस आयुक्तांचा दावा

उपराजधानीला गुन्हेगारमुक्त शहर बनविण्यासोबतच शहर पोलीस दल हेल्दी बनवायचे आहे, असा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. ...

जखमेवर मलमपट्टी नव्हे़, गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार-सागर पाटील - Marathi News | Sagar Patil, not to heal wounds, wound up with crime - Sagar Patil | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जखमेवर मलमपट्टी नव्हे़, गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार-सागर पाटील

नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ...

पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू - Marathi News | The Deputy Commissioner of Police, Rajamane, joined the crime branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू

गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ...

उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढा : पोलीस आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Crush criminal in Sub-Capital: Police Commissioner's directions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढा : पोलीस आयुक्तांचे निर्देश

उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा आणि विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन कम्युनिटी पुलिसिंग राबवा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत. ...