लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
भाजपाचे बीएस येडीयुराप्पा अडचणीत; 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोक्सो दाखल - Marathi News | BJP's BS yediyurappa in trouble; Allegation of sexual abuse of 17-year-old girl, POCSO filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे बीएस येडीयुराप्पा अडचणीत; 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोक्सो दाखल

yediyurappa POCSO Case: २ फेब्रुवारीचा हा प्रकार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.  ...

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत - Marathi News | Nagpur crime A minor girl was dragged into a love trap and harassed video sent to her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत

प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Accused of sexually assaulting a minor girl sentenced to 20 years rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल: बलात्कारासह पोक्सो तसेच शेडयूल कास्ट कायद्याप्रमाणे दोषी ...

'पोक्सो' अपराध्यांसाठी नाही, प्रेमींना विलग करण्यासाठी! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला सशर्त जामीन - Marathi News | 'POCSO' is not for criminals, to separate lovers! Conditional Bail for Love Marriage Youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोक्सो' अपराध्यांसाठी नाही, प्रेमींना विलग करण्यासाठी! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला सशर्त जामीन

आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याने अल्पवयीन मुलीशी मंदिरात प्रेमविवाह केला... ...

पोक्सो आरोपींची रजिस्ट्री शाळांना, पालकांना उपलब्ध करू द्या - Marathi News | make the registry of posco accused available to schools parents demand of early childhood association ngo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोक्सो आरोपींची रजिस्ट्री शाळांना, पालकांना उपलब्ध करू द्या

‘अर्ली चाइल्डहुड असोसिएशन’ स्वयंसेवी संस्थेची मागणी. ...

धावत्या ट्रेनच्या वॉश रूममध्ये चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त प्रवाशांकडून आरोपीची धुलाई - Marathi News | Attempted rape of girl in washroom of moving train: Accused beaten by angry passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनच्या वॉश रूममध्ये चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त प्रवाशांकडून आरोपीची धुलाई

कोच अटेंडन्सचे कुकृत्य : पाटलीपूत्र एक्सप्रेसमधील घटना : रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ ...

कर्नाटक: नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल - Marathi News |   14-year-old Class IX girl in Karnataka's Chikkaballapura gives birth, police files case under POCSO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववीतील विद्यार्थीनीनं बाळाला जन्म दिला; गर्भवती असल्याची माहिती नव्हती, गुन्हा दाखल

कर्नाटकातील शासकीय निवासी शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे. ...

Pune Crime: १२ वर्षीय मुलीला पळवले, तरुणावर पॉक्सोचा गुन्हा; वडगाव शेरीतील घटना - Marathi News | 12-year-old girl abducted, youth charged with POCSO; Incident in Vadgaon Sheri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ वर्षीय मुलीला पळवले, तरुणावर पॉक्सोचा गुन्हा; वडगाव शेरीतील घटना

ही घटना वडगाव शेरी येथील वडेश्वर नगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली... ...