घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
Pocso act, Latest Marathi News बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा Read More
पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ...
Sexual Abuse : प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची तर तिचा प्रियकर त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ...
rape on minor : तरुण विवाहित असून रिक्षा मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले ...
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ...
पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत, यावरुन आता तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. ...
Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ...
Rape Case : 2014 ला पिडीताचे कुटुंब तिच्यासह एका नातेवाईकाच्या घरी काही दिवसाकरीता राहण्यास गेले होते. ...
Rape Case : पन्हाळा तालुक्यातील घटना, पोक्सोन्वये गुन्हा ...