"छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या "आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
पॉक्सो कायदा, मराठी बातम्या FOLLOW Pocso act, Latest Marathi News बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा Read More
पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान पीडिता ही गर्भवती असल्याचे तपासणीत लक्षात आले. ...
भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले. ...
आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे. ...
आर्वी येथील डॉ. रेखा कदम हिने पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन परिचारिका आणि डाॅ. नीरज कदम यालाही अटक केली आहे. ...
मोबाईलच्या संभाषणातून दोघांत प्रेम फुलले. लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र ऐनवेळी त्याने लग्नासाठी नकार दिला. आता हे प्रकरण मारेगाव पोलीस ठाण्यात गेले आहे. ...
वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. तर, त्यानंतर पोलिसांनी असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. ...
एका तरुणाने सोशल माध्यमावर तरुणीचे फेक अकाउंट बनवून त्यावर तिचे फोटो टाकून बदनामी केली. ...
Pocso Case : मुलीच्या आईने खोलीचा दरवाजा ढकलून उघडला असता मुलगी अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसले व शाळेचे शिक्षक धनराज मीना तेथे उपस्थित होते. ...