लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

पीएमपी चालकाच्या खुनप्रकरणी चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विरोधात जामीन राहिल्याने काढला काटा - Marathi News | Four accused arrested in PMP driver murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी चालकाच्या खुनप्रकरणी चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विरोधात जामीन राहिल्याने काढला काटा

विरोधी गटातील व्यक्तीला एका गुन्ह्यात जामीन राहिल्याच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न् झाले आहे. ...

'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी - Marathi News | Laxminarayan Mishra new president of 'PMPL' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता. ...

पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना - Marathi News | Opportunity for ‘air-conditioned’ travel for Pune citizens just in10 rupees; 'Punyadasham' bus travel scheme will be launched | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना

स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या 'पुण्यदशम' बस प्रवास योजनेची खास वैशिष्ट्ये... ...

'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही - Marathi News | PMPL President Dr. Rajendra Jagtap resigns; No extension letter from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला. ...

वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण; विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस सुरुवात - Marathi News | The demand of the villagers of Velhe taluka has finally been met; Winzer to Katraj PMPL bus service begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण; विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस सुरुवात

एसटीची सेवा अपुरी पडत असल्याने पीएमपीएलची बससेवा केली चालू ...

इंधन दर वाढीचा फटका ! पीएमपीएमएल चा बस सीएनजी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय - Marathi News | Fuel price hike hits! Decision to convert PMPML bus to CNG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन दर वाढीचा फटका ! पीएमपीएमएल चा बस सीएनजी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय

प्रदूषण कमी करण्यासाठी होणार फायदा ...

पहिल्याच दिवशी ५० हजार पुणेकरांचा पीएमपी प्रवास; दिड महिन्यापासून खंडित झालेली बससेवा आज सुरु - Marathi News | PMP journey of 50,000 Punekars on the first day; The bus service, which has been interrupted for a month and a half, resumed today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्याच दिवशी ५० हजार पुणेकरांचा पीएमपी प्रवास; दिड महिन्यापासून खंडित झालेली बससेवा आज सुरु

१७९ मार्गावर ४१६ पीएमपीच्या बस धावल्या, जवळपास 5 लाख रुपयांचे झाले उत्पन्न ...

'पीएमपी' संचालकांच्या कार्यालयात राडा? स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल - Marathi News | Vandalism in PMP director's office? Conflicting complaints filed at Swargate police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपी' संचालकांच्या कार्यालयात राडा? स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल

महापौरांच्या सोबत असणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.  ...