महापालिकेच्या शहरातील जकात नाक्याच्या जागा पुणे महानगर परिवहन महामंडळास बस पार्किंगसाठी देण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. परंतु ही जागा देताना सभासदांनी महापालिका प्रशासनाच्या मूळ प्रस्तावाला प्रचंड विरोध करत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवू ...
प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, ...
सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील कर्मचाऱ्यांना कारवाईचा तडाखा बसु लागला आहे. त्यामुळे असे दांडीबहाद्दर नरमले असून गैरहजेरीचे मोठ्या प्रमाणात खाली आले आहे ...
कायद्यानुसार आगारप्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिका-यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा प ...
पीएमपीतील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे. ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसला पार्किंगच्या जागेसाठी अजूनही हात पसरावे लागत आहेत. पार्किंगसाठी आवश्यक जागा मिळत नसल्याने दररोज शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. काही आगारांच्या परिसरात तर ...
पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कामगार विरोधी असल्याची टीका सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार मंचने घेतला आहे. ...