पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटना सक्रीय झाल्या आहेत. ...
पीएमपीएमएलमधील मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन सीएमडी तुकाराम मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली दि. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे. ...
पायाभूत सुविधांची जागतिक दर्जाकडे वाटचाल करून पुण्याला ‘फ्युचर रेडी’ शहर बनवण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी येथे सांगितले. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ...
गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फी ...