तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांचे सर्व महत्त्वाचे निर्णय बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांसह झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत पास दरवाढ, बदली, बडतर्फी ...
शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सांभाळणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची राज्य शासनाकडून स्थापनेपासून ससेहोलपट करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात एक अपवाद वगळता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून एकाही अधिका-याला तीन वर्षांचा कार ...
प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुका ...
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत विशेष बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. या बस स्वारगेट, नेहरू स्टेडियम, मनपा भवन येथून सोडल्या जाणार आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर सं ...