विमाननगर येथील बीअारटी मार्गात चालत्या बसने अाज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बसला लागलेल्या अागीत बसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले. ...
समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह ...
बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही. ...
येत्या महिला दिनी पुणे व पिंपरी चिंचवडमधील महिला प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) खास भेट दिली जाणार आहे. शहरांतील आठ मार्गांवर नवीन ३० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, या बसचे ‘तेजस्विनी बस’ असे नामकरण केले जाणार आहे. ...
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...