प्रशासनाकडून सध्या सुमारे ४५० बसेसच्या तपासणीचे काम सुरू आहे. काही बसेसच्या स्टेअरिंगच्या नटबोल्टला लॉक पिन नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्या सर्व बसेसला ही पिन बसविण्यात आली आहे. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...
ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. ...
पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला ...
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम पूर्ण हाेत अाले अाहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारासमाेरच पीएमपीचे काही बसस्टाॅप्स येत असल्याने त्यांचे स्थलांतर करण्यात येत अाहे. ...