लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

पिंपरीतील आगी :दोन दुकानांसह पीएमपी बस स्टॉपही भस्मसात - Marathi News | Fire at Pimpri: PMP bus stop with two shops are destroyed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील आगी :दोन दुकानांसह पीएमपी बस स्टॉपही भस्मसात

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाकडून गावाकडे जाणाऱ्या  रस्त्यावरील दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  ...

पीएमपीचा माेठा निर्णय ; कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना - Marathi News | pmpml employees will give there one day salary to pulwama Martyrs family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा माेठा निर्णय ; कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना

पीएमपीएमएलने एक माेठा निर्णय घेतला असून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. ...

‘तेजस्विनी’ त दुपारी पुरूषांनाही एंट्री     - Marathi News | entry for Men in the 'Tejaswini' bus at afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तेजस्विनी’ त दुपारी पुरूषांनाही एंट्री    

महिला प्रवाशांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमधून आता दुपारच्या वेळी पुरूष प्रवाशांनाही प्रवास करता येत आहे. ...

उत्पन्नाची सक्ती थांबवा, अन्यथा न्यायालयात धाव - Marathi News | Stop the compulsion of income, otherwise run in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्पन्नाची सक्ती थांबवा, अन्यथा न्यायालयात धाव

उत्पन वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक व वाहकांना दररोज किमान  ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ...

'त्या' बारा अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी पुन्हा '' फिल्डींग '' - Marathi News | fielding for' once again pramotion of 12 pmpl officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' बारा अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी पुन्हा '' फिल्डींग ''

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

पीएमपी खरेदीला आचारसंहितेमुळे  ब्रेक  - Marathi News | Break the PMP purchesing process due to the Code of Conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी खरेदीला आचारसंहितेमुळे  ब्रेक 

आचारसंहितेचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असल्याने खरेदी न झाल्यास पीएमपीच्या बससेवेवर परिणाम होऊ शकतो. ...

प्रवाशांच्या तक्रारींची पीएमपी प्रशासनाने अखेर घेतली दखल, कर्मचाऱ्यांना केला दंड - Marathi News | The PMP administration finally took the decision of the passengers Complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रवाशांच्या तक्रारींची पीएमपी प्रशासनाने अखेर घेतली दखल, कर्मचाऱ्यांना केला दंड

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

पीएमपी बसेससाठी जंगली महाराज रस्त्यावर ''बस बे'' - Marathi News | Bus bay on jangli maharaj street for PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसेससाठी जंगली महाराज रस्त्यावर ''बस बे''

जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व बसस्टाॅपच्या इथे तात्पुरता बस बे तयार करण्यात आला आहे. ...