लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल, मराठी बातम्या

Pmpml, Latest Marathi News

पीएमपीच्या तिकिट मशीनचे ब्रेक डाऊन : प्रवासी वैतागले, वाहक हतबल  - Marathi News | PMP ticket machine misbehave : passenger and carriers get irritate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या तिकिट मशीनचे ब्रेक डाऊन : प्रवासी वैतागले, वाहक हतबल 

विविध कारणांमुळे या मशिन मार्गातच बंद पडत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. ...

पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल - Marathi News | Break the PMP bus for the third time in seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल

पुणे महानगर परिवहन महामंंडळाच्या (पीएमपी) बसच्या ब्रेकफेलची मालिका सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. गुरूवारी (दि. २२) ब्रेकफेल झाल्याने पीएमपीची बस तोफखानाजवळ काम सुरू असलेल्या बीआरटीच्या बॅरिकेट्सला धडकली. ...

पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला  - Marathi News | The PMP bus break failed , no accident due to driver presence of mind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला 

बीआरटी मार्गावरील लोखंडी दूभाजकाला धडकून बस थांवण्यात चालक यशस्वी ठरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल - Marathi News | new 50 e buses added in pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल

पीएमपीएलच्या ताफ्यात नवीन एसी ई बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता गारेगार हाेणार आहे. ...

टीकेनंतर मुख्यमंत्र्याविना सुरू होणार ई-बस  - Marathi News | E-bus will start without CM after criticism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टीकेनंतर मुख्यमंत्र्याविना सुरू होणार ई-बस 

 पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत. ...

मुख्यमंत्रीसाहेब...! पीएमपीला थोडा वेळ द्या : पुणेकरांची विनवणी  - Marathi News | Chief Minister ...! Give some time for PMP : Punekar's request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्रीसाहेब...! पीएमपीला थोडा वेळ द्या : पुणेकरांची विनवणी 

सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट सोडायला तयार नाहीत. तर लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी? ...

सीएनजी, ई-बसला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा - Marathi News | CNG, e-bus waiting for CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी, ई-बसला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १२० बस १२ वर्षापेक्षा जुन्या आहेत... ...

धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा... - Marathi News | When the wheel of a running bus breaks down ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या बसचे चाक रात्री निखळते तेव्हा...

बसचे चाक निखळून काही फुट अंतरावर पडलेले दिसते अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो... ...