शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

महाराष्ट्र : “रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा: प्रवीण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नीला पुन्हा ईडीने धाड़ले समन्स

राजकारण : 'राऊत परिवार' दूर का पळताहेत? आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे; किरीट सोमय्यांची मागणी

व्यापार : चार संस्थांनी दर्शविली पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची तयारी

ठाणे : पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

मुंबई : नव्या बँकिंग नियमन कायद्यानुसार पीएमसी बँकेबाबत तोडगा काढावा

कोल्हापूर : पी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने

व्यापार : पीएमसी बँकेला कंगाल करणाऱ्या कंपनीची होणार विक्री, अदानींसह हे उद्योजक खरेदीसाठी उत्सुक

क्राइम : पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य