PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) - रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. Read More
Sanjay Raut : 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली. ...
'ईडी'वरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. ...
PMC Bank News : रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग नियमन सुधारणा विधेयकाच्या आधारे पीएमसी बँकेच्या विलिनीकरण किंवा पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिले. ...
पंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध येऊन वर्ष झाले तरी केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील बँकेच्या कार्यालयासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केल ...