शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पीएमसी बँक

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Read more

संपादकीय : बँकांच्या थकीत कर्जवसुलीसाठी हवेत परिणामकारक उपाय

महाराष्ट्र : पीएमसीच्या तपासात १०.५ कोटींचा हिशेबच लागेना

मुंबई : चौथा बळी; पीएमसी बँक खातेदाराच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू

मुंबई : पीएमसी बँकेत 6500 कोटींहून अधिक घोटाळा, 10.5 कोटींची रक्कम रेकॉर्डवरून गायब

संपादकीय : बँकांचे खातेदार वाऱ्यावर

क्राइम : पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक

व्यापार : बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

क्राइम : पीएमसी बॅँक घोटाळा प्रकरण : ईडीला हवाय वाधवान पिता-पूत्र, वरियम सिंगचा ताबा

क्राइम : आरबीआय चोर है! आरबीआय खुनी है!, कोर्टाबाहेर खातेदारांची निदर्शनं

क्राइम : PMC बँकेचा संचालक अरोरा चौकशीच्या भोवऱ्यात; अटकेची शक्यता