लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक, मराठी बातम्या

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसी ग्राहकांना आपत्कालीन स्थितीत मिळणार १ लाख रुपये - Marathi News | PMC customers will get Rs 1 lakh in case of emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएमसी ग्राहकांना आपत्कालीन स्थितीत मिळणार १ लाख रुपये

आरबीआयची उच्च न्यायालयाला माहिती : प्रशासकाशी संपर्क साधण्याचे आवाहन ...

'पंतप्रधानांनी पीएमसी बँक प्रकरणी हस्तक्षेप करावा' - Marathi News | PM should intervene in PMC bank case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंतप्रधानांनी पीएमसी बँक प्रकरणी हस्तक्षेप करावा'

काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी ...

PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती - Marathi News | PMC bank scam : Appointment of RBI Retired Officer as Bank Administrator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती

PMC Bank Scam : याप्रकरणी आता पुढील सुनावणी ४ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. ...

पीएमसी बँक घोटाळा: राजनीत सिंग याच्या घराची झाडाझडती - Marathi News | PMC Bank scam: Rajneet Singh's house collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: राजनीत सिंग याच्या घराची झाडाझडती

बॅँकेचा संचालक राजनीत सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ...

पीएमसी बँक घोटाळा: माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजीत सिंग अटकेत - Marathi News | PMC Bank scam: Ranjit Singh son of former MLA Tara Singh arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा: माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजीत सिंग अटकेत

मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई ...

पीएमसी बँक घोटाळा : भाजपाचे माजी आमदार तारा सिंग यांचे पुत्र रणजीत सिंग यांना अटक - Marathi News | Ranjit Singh, son of former BJP MLA Tara Singh, arrested in the financial bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळा : भाजपाचे माजी आमदार तारा सिंग यांचे पुत्र रणजीत सिंग यांना अटक

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी भाजपाचे माजी आमदार तारासिहं यांचे पुत्र व माजी अध्यक्ष रमन सिहं याला आज आर्थिक गुन्हा शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ...

PMC Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेने महिला ऑडिटरला ठोकल्या बेड्या  - Marathi News | PMC Bank Scam : Economic Offence wing arrested lady auditor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेने महिला ऑडिटरला ठोकल्या बेड्या 

पीएमसी बँक घोटाळ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींची संख्या आठवर गेली आहे.  ...

दृष्टिकोन - बँक ठेवींच्या सुरक्षिततेबाबत आर्थिक सजगता गरजेची! - Marathi News | Need to be aware of the security of bank deposits! in banking | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - बँक ठेवींच्या सुरक्षिततेबाबत आर्थिक सजगता गरजेची!

आपली आर्थिक उद्दिष्टे वास्तवात उतरविण्यासाठी, अनेक वर्षे पाहिलेली स्वप्ने सत्यात ...