लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक, मराठी बातम्या

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसीच्या खातेदारांसाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू; अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची घेतली भेट - Marathi News | Sharad Pawar's efforts for PMC account holders started; Finance Minister Anurag Thakur meets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएमसीच्या खातेदारांसाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू; अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची घेतली भेट

पीएमसी बँकेच्या महाराष्ट्रासह सहा राज्यांत मिळून १३७ शाखा आहेत. त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातच आहेत. बँकेच्या ७८ टक्के खातेदारांना आपली सारी रक्कम काढता आली आहे, ...

पीएमसी बँक बुडण्यासाठी एचडीआयएलच कारणीभूत - Marathi News | HDIL causes pmc Bank to sink | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएमसी बँक बुडण्यासाठी एचडीआयएलच कारणीभूत

पीएमसी संकटग्रस्त ‘एचडीआयएल’ला अवघ्या ३,१२२.८९ कोटी रुपये मूल्याच्या तारण मालमत्तेवर तब्बल ६,१२१ कोटी रुपये कर्ज दिलेले असल्याची माहिती समोर आली आहे, ...

पीएमसी बँक घोटाळ्यात ३३ हजार पानी आरोपपत्र - Marathi News | 3,000 water chargesheet in PMC Bank scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक घोटाळ्यात ३३ हजार पानी आरोपपत्र

३४0 साक्षीदारांचे जबाब : मालमत्तांचा लवकरच लिलाव ...

PMC Bank : वाधवान पितापुत्रांना जामीन देण्यास हायकोर्टाने दिला नकार - Marathi News | PMC BANK: High court refuses to bail application of wadhvan father and son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC Bank : वाधवान पितापुत्रांना जामीन देण्यास हायकोर्टाने दिला नकार

PMC Bank : संबंधित याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. ...

एचडीआयएलची संपत्ती कर्जाच्या परतफेडीसाठी विकण्यास हरकत नाही - Marathi News | HDIL got permission to sell the property for loan repayments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचडीआयएलची संपत्ती कर्जाच्या परतफेडीसाठी विकण्यास हरकत नाही

पीएमसी बँक घोटाळा; वाधवाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र ...

पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Charges filed by ED on HDIL's promoter for PMC Bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) ... ...

काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी - Marathi News | Withdraw crimes against Congress workers; Demand of Congress leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ...

‘लोकमत’चा दणका; म्युनिसिपल बॅँकेतील लिपिक निलंबित - Marathi News | Hard earned money is not safe even in the municipal bank; Workers expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत’चा दणका; म्युनिसिपल बॅँकेतील लिपिक निलंबित

घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत ...