लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosCabinet MinistersMinisters Of State ICMinisters Of State
नरेंद्र मोदी शपथविधी

नरेंद्र मोदी शपथविधी, मराठी बातम्या

Pm modi swearing-in ceremony, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं असून ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Read More
पाकला झापणाऱ्या, गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या सुषमा स्वराजांचं मंत्रिपद पक्कं! - Marathi News | PM Narendra Modi's swearing-in ceremony: sushma swaraj to take outh today as cabinet minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला झापणाऱ्या, गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या सुषमा स्वराजांचं मंत्रिपद पक्कं!

मोदी सरकार 2.0 मध्ये सुषमा स्वराज असणार का, याबद्दल मतमतांतरं होती. ...

मोदींचे मंत्रिमंडळ ठरले; 'या' खासदारांना मिळाली संधी - Marathi News | Modi's Cabinet final; These '33' MP's got opportunity of minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे मंत्रिमंडळ ठरले; 'या' खासदारांना मिळाली संधी

भाजपाच्या मित्र पक्षांच्या एकेका खासदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे. ...

राष्ट्रपती भवनात ४८ तासांपासून शिजतेय डाळ, मोदींच्या शपथविधीसाठी खास मेन्यू  - Marathi News | PM Narendra Modi's swearing-in ceremony: daal raisina special menu is being cooked for swearing in at Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात ४८ तासांपासून शिजतेय डाळ, मोदींच्या शपथविधीसाठी खास मेन्यू 

शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला पाहुण्यांसाठी 'हाय टी' असेल. ...

श्रीपाद नाईक यांना पुन्हा मंत्रिपद, गोव्यात उत्साह - Marathi News | Pm Narendra Modi Swearing Ceremony Shripad Naik again minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक यांना पुन्हा मंत्रिपद, गोव्यात उत्साह

केंद्रीय मंत्रिमंडळात श्रीपाद नाईक यांचा समावेश अखेर आता निश्चित झाला आहे. पंतप्रधानांनी शपथविधी सोहळ्य़ापूर्वी आपल्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ज्या खासदारांना बोलावले आहे, त्यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. ...

अखेर रामदास आठवलेंना फोन आला; अमित शहांनी दिले मंत्रिपदाचे निमंत्रण - Marathi News | Finally Ramdas Athawale gets cabinate ministery call from Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर रामदास आठवलेंना फोन आला; अमित शहांनी दिले मंत्रिपदाचे निमंत्रण

रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून हार-तुरे घेऊन कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. ...

टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी - Marathi News | who will be Modi's swearing-in ceremony invitees Tata, Ambani, Kangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

शपथ सोहळ्याला बॉलिवूड, खेळ आणि उद्योगजगतातील बड्या हस्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. ...

नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे - Marathi News | India being led by Narendra Modi is God's plan: Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे

दिल्लीतील मोदींचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ' - Marathi News | If Uddhav Thackeray becomes prime minister ...; Sanjay Raut took 'oath' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ'

शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशी चर्चा होती. ...