देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. ...
PM KISAN Samman Nidhi Yojana: केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. ...
PM Kisan Scheme: राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत. ...
२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभ ...
PM Kisan Scheme , Framar, kolhapurnews नावावर जमीन नसताना शासनाची फसवणूक करून पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा (पी. एम. किसान) लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील १२५० तरुणांचे करिअर धोक्यात येणार आहे. त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या हालचाली शासनाच्या ...